अनुराग ठाकूर राहुल गांधींच्या जातीपर्यंत का पोहचले?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Aug 2024 4:51 PM IST
X
X
बहुजनांना बजेटमध्ये काहीच मिळाले नसून. शेतकरी,युवक,कामगार,लघु उद्योजक यांना देखिल काही मिळाले नाही. मध्यम वर्गीय जनतेला टैक्सचा मार बसतोय ! जात निहाय जनगणना करून बहुजन समाजाच्या बजेटवर अधिक तरतूद करावी ही राहुल गांधी यांची भूमिका असल्यामुळे अनुराग ठाकुर यांनी अत्यंत संविधान विरोधी भाषा राहुल गांधी बद्दल वापरली असल्याचं सांगत अनुराग ठाकूर राहुल गांधींच्या जातीपर्यंत का पोहचले ? असा सवाल राजकीय विश्लेषक विश्वास उटगी यांनी विश्वासमत या विशेष कार्यक्रमात उपस्थित केला आहे.
Updated : 1 Aug 2024 4:51 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire