Home > News Update > दुसऱ्या लाटेचा कोरोना भारतात तरुणांचे जीव का घेतोय?

दुसऱ्या लाटेचा कोरोना भारतात तरुणांचे जीव का घेतोय?

दुसऱ्या लाटेचा कोरोना भारतात तरुणांचे जीव का घेतोय?
X

एक वर्षाच्या बालकांपासून तर शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांना कोरोनाचा आजार होतो. लहान मुलं आणि तरुण वर्ग कोरोना पासून सुरक्षित आहेत का? कोरोनाचा विषाणू भारतीय तरुणांनांच टार्गेट का करतो? भारतीय तरूणांचे मेटाबोलिक एज ( वय) जास्त आहे का?

भारतीय लोकांमध्ये विटामिन 'डी' ची कमतरता का असतो? भारतीय तरुणांचं आयुष्य तणावपूर्ण आहे का? कोरोनाबाबतीत भारतीय तरूण आणि डॉक्टर संभ्रमित आहेत का? भारतीय लोकांचे आरोग्य व्यवस्थापन होतेय का? तरुणांना चुकीचे औषधोपचार होतात का? भारतीय तरुण मोठ्या संख्येने गर्दीच्या ठिकाणी जातात का? भारतीय तरुण सोशल मीडियावरील उपचारांच्या नादी लागलाय का?मोठ्या संख्येने कोरोनामुळे मरणार्‍या तरुणांच्या मृत्यूंच्या कारणांचं विश्लेषण करुन तरुणांचे जीव वाचवण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे? हे सांगताहेत इंग्लंड स्थित डॉ. संग्राम पाटील ..

Updated : 28 April 2021 12:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top