Home > News Update > पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?

पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?

पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?
X

पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात चुरस वाढली असून या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी कामे केली का ? या मतदारसंघात कोण बाजी मारणार ? या मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान आवतडे,प्रशांत परिचारक,भगीरथ भालके हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून या मतदारसंघात काय समस्या आहेत ? याबाबत मतदारांशी बातचीत केली आहे, मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Updated : 9 Oct 2024 4:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top