वर्ध्याचं मैदान कोण गाजवणार ? निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते उभे
X
वर्ध्यात शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत वेगळा प्रयोग करत खासदार निवडून आणला होता. त्यामुळे वर्धा विधानसभा मतदारसंघात यावेळी नेमेके काय घडणार याची उत्सुकता अनेकांना असतांना सामाजिक कार्यकर्ते डॉ.सचिन पावडे मैदानात उभे आहेत. आणि त्यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. दोनदा आमदार राहिलेल्या भाजपच्या डॉ.पंकज भोयर आणि अनेकदा पराभूत झालेल्या काँग्रेसच्या शेखर शेंडे यांच्याशी त्यांची लढत आहे.मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी डॉ.सचिन पावडे यांची मुलाखत घेतली.
In Wardha, Sharad Pawar had once undertaken a unique experiment in the Lok Sabha elections, successfully electing an MP. With this backdrop, there is significant curiosity about what might unfold in the Wardha Assembly constituency this time. Social activist Dr. Sachin Pawde has entered the fray, bringing an intense competition to the election. He is set to contest against Dr. Pankaj Bhoyar of the BJP, who has been an MLA twice, and Shekhar Shende of the Congress, who has faced multiple defeats. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, interviewed Dr. Sachin Pawde regarding this contest.