Home > News Update > मंत्रिपदासाठी कुणी जोर लावला ? खात्यांवरून अजूनही जोरदार रस्सीखेच

मंत्रिपदासाठी कुणी जोर लावला ? खात्यांवरून अजूनही जोरदार रस्सीखेच

मंत्रिपदासाठी कुणी जोर लावला ? खात्यांवरून अजूनही जोरदार रस्सीखेच
X

मुख्यमंत्री झाले, विधानसभा अध्यक्ष निवडले गेले मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? त्यात माझा नंबर लागणार का ? असा प्रश्न आता सत्ताधारी आमदारांना पडलाय. उत्तर फक्त आणि फक्त फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्याकडेच आहे. मात्र मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. नेमकं महायुतीत घडतंय काय ? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Updated : 10 Dec 2024 10:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top