बाळसाहेबांचा खरा वारसदार कोण ?
X
लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बचावचा महाविकास आघाडीने दिलेला नारा त्यांना मोठ्या प्रमाणात यश देऊन गेला. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनेच संविधान सुरक्षित असल्याची मोहीम उघडली आहे.मविआच्या नॅरेटिव्हला प्रत्त्युत्तर देण्यासाठी महायुतीची नेमकी काय रणनीती आहे ? संविधान बचावचा धसका युतीने घेतला आहे का ? यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांची मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर यांनी घेतलेली मुलाखत
In the Lok Sabha elections, the Maha Vikas Aghadi's slogan of constitutional protection brought them significant success. However, in the assembly elections, the Mahayuti has launched a campaign asserting that the constitution is safe. What specific strategy does the Mahayuti have to counter the narrative of the MVA? Has the alliance taken the threat of constitutional protection seriously? This was discussed in an interview with Kiran Sonawane, spokesperson for the Shinde faction of Shiv Sena, conducted by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.