छत्रपती शाहू महाराजांचे विरोधक कोण?
Max Maharashtra | 26 Jun 2020 3:15 PM IST
X
X
देशातील पहिले सामाजिक परिवर्तन कोल्हापूर मध्ये झालं अशावेळी जेव्हा एका राज्याच्या विरोधात सारे जग होते, कोल्हापूर मध्ये अस्पृश्य महिला, मुस्लिम यांना समानतेची वागणूक मिळाली आणि जगभरात कोल्हापूरचे नाव पोहचले.छत्रपती शाहू महाराज यांनी हे कसे केले त्यांना काय अडचणी आल्या सांगत आहेत राजकीय अभ्यासक प्रकाश पवार
Updated : 26 Jun 2020 3:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire