Home > News Update > अमित शाहांनी महायुतीत नेमका कुणाला इशारा दिलाय ?

अमित शाहांनी महायुतीत नेमका कुणाला इशारा दिलाय ?

अमित शाहांनी महायुतीत नेमका कुणाला इशारा दिलाय ?
X

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना २०२९ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे स्वबळावर सरकार हवे आहे. शाहांनी पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असे वक्तव्य केले असले तरी मित्रपक्षांना संपविण्याचा भाजपचा इतिहास नवा नाही. शाह यांच्या वक्तव्यांचे कसे पडसाद उमटले आहे. सांगताहेत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर

Updated : 3 Oct 2024 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top