Home > News Update > सोलापूरच्या मुस्लिम समाजाचा कौल कुणाला?

सोलापूरच्या मुस्लिम समाजाचा कौल कुणाला?

सोलापूरच्या मुस्लिम समाजाचा कौल कुणाला?
X

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा बहुसंख्य मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. आजपर्यंत या मतदारसंघात मुस्लिमांना न्याय मिळाला का? मुस्लिम समाजाच्या समस्या सुटल्या का? देशातील राजकीय वातावरणावर काय वाटतं मुस्लिम समाजाला याबाबत मुस्लिम समाजाशी थेट बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 16 Oct 2024 4:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top