Home > News Update > दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुठे करावी गुंतवणूक?

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुठे करावी गुंतवणूक?

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुठे करावी गुंतवणूक?
X

गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल, तर एक फॉर्म्युला नेहमीच आपल्या कामी येतो. हा फॉर्म्युला म्हणजे "जिथे मंदी, तिथे संधी". सोनं, चांदी, रिअल इस्टेट, निफ्टी, बॅंकनिफ्टी असे जवळपास सगळेच ऍसेट्स नव्या उच्चांकाला ट्रेड करत आहेत. म्हणजेच या ऍसेट्समध्ये मंदी नाहीये आणि त्यामुळेच संधी देखील नाहीये. मग आता महत्वाचा प्रश्न म्हणजे, असा कोणता ऍसेट आहे, कि ज्यामध्ये सध्या मंदी आहे, हेच शोधण्याचा आजच्या व्हिडीओमध्ये प्रयत्न करूया.

Updated : 2 Nov 2024 3:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top