भारतातील खेडी केंव्हा तोडणार जातीची बेडी ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 July 2024 7:11 PM IST
X
X
आपण रोजच्या संवादात एखाद्या जातीचा अपमानजनक उल्लेख का करतो? तुम्हाला खरंच एखाद्या जातीचा राग येतो का? जातीवाचक शब्दांचा जातीय शोषित व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होतो? याचा समाजावर नक्की काय परिणाम होतो? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
Updated : 21 July 2024 7:11 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire