Home > News Update > स्थानिक स्वराज्य संस्थांमधले प्रशासक राज कधी हटणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थांमधले प्रशासक राज कधी हटणार ?

X

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय मात्र त्याचे उत्तर काही दिले जात नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना याच मुद्द्याचा फटका बसल्यानंतर आता मात्र गांभीर्याने त्यावर भाजपात मंथन सुरु झाले आहे. भाजपात नेमके काय सुरु आहे.जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे याची चर्चा.

Updated : 21 July 2024 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top