वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं काय घडलं ?
X
वरळी हिट अँड रन प्रकारणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याबाने मद्यपान केल्याचं बार मालकाने सांगितलं जरी असलं तरी सुद्धा तो फरार असल्याने या प्रकरणातली गुंतागुंत अजून कायम आहे. मिहीरचे वडील राजेश शाह हे शिवसेना उपनेता असल्याने या प्रकरणाला राजकीय कलाटणी सुद्धा मिळाली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमके काय घडले ? हे प्रकरण पोर्शे प्रकरणासारखं होईल का ? यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण पाहा...
In the Worli hit-and-run case, the main accused Mihir Shah allegedly consumed alcohol, as stated by the bar owner, although he remains absconding, thus keeping the case unresolved. Mihir's father, Rajesh Shah, being a Shiv Sena deputy leader, has also given the case a political dimension. What exactly happened in the Varli hit-and-run case? Will this case unfold similar to the Porsche case? For this analysis, refer to the insights of Maharashtra's editor of "Max Maharashtra," Manoj Bhoyar.