Home > News Update > शरद पवारांच्या ७ खासदारांना ऑफर देण्याचे कारण काय ?

शरद पवारांच्या ७ खासदारांना ऑफर देण्याचे कारण काय ?

शरद पवारांच्या ७ खासदारांना ऑफर देण्याचे कारण काय ?
X

शरद पवार गटाच्या ७ खासदारांना कोण गळाला लावतेय ? राष्ट्रवादी शरद पवार गटाला फोडण्यासाठी अजितदादांच्या कोणत्या नेत्यावर जबाबदारी सोपवली गेलीय का ? सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी अजितदादांच्या कोणत्या नेत्याला फोन केला ? पवार गटाच्या खासदारांना खरच संपर्क झालाय का ? अचानक अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याची चर्चा का सुरु झालीय ? यासंदर्भात घडणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Who is attempting to lure the 7 MPs from Sharad Pawar's faction? Has any leader from Ajit Pawar's camp been entrusted with the responsibility of breaking the NCP's Sharad Pawar faction? Which leader from Ajit Pawar's side received a call from Supriya Sule to express her displeasure? Have MPs from the Pawar faction really been approached?Why has the sudden talk of Ajit Pawar and Sharad Pawar reuniting started making rounds?Max Maharashtra's editor, Manoj Bhoyar, has analyzed the developments and events surrounding these questions.

Updated : 8 Jan 2025 10:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top