Home > News Update > Mucormycosis कसा ओळखावा? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहाने

Mucormycosis कसा ओळखावा? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहाने

Mucormycosis कसा ओळखावा? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहाने
X

Courtesy -Social media

कोरोनाबरोबरच 'म्युकोर मायकोसिस' या आजाराने आता महाराष्ट्रात लोकांचा मृत्यू होत आहे. या आजाराची औषधं अत्यंत महागडी आहेत. त्यामुळं हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? या आजाराची लक्षणं कोणती? कोरोनातून बरा झालेल्या व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी? Mucormycosis 'म्युकोर मायकोसिस' उपचार आहेत का? Mucormycosis 'म्युकोर मायकोसिस' हा आजार खरंच घाबरुन जाण्यासारखा आहे का? म्युकर मायकोसिस मेंदूपर्यंत कसा पोहोचतो? 'म्युकोर मायकोसिस' आणि कोरोनाचा काय संबंध आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा डॉ. तात्याराव लहाने यांचं विश्लेषण

Updated : 14 May 2021 9:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top