Home > News Update > केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबईत येऊन काय सांगितलं ?

केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबईत येऊन काय सांगितलं ?

केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबईत येऊन काय सांगितलं ?
X

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

Updated : 28 Sept 2024 5:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top