#Omicron : नवीन व्हेरिएन्ट बाबतच्या ३ शक्यता कोणत्या?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Dec 2021 4:34 PM IST
X
X
कोरोनाच्या नवीन Omicron व्हेरिएन्टने जगभराची चिंता वाढवली आहे. पण याबाबत अजूनही पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे येत्या काळात या व्हेरिएन्ट बाबत कोणकोणत्या ३ शक्यता आहेत, याचे विश्लेषण केले आहे, डॉ. संग्राम पाटील यांनी...
Updated : 1 Dec 2021 4:34 PM IST
Tags: omicron variant omicron corona
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire