Home > News Update > Omicron ची ५ लक्षणं कोणती?

Omicron ची ५ लक्षणं कोणती?

Omicron ची ५ लक्षणं कोणती?
X

Omicronचा संसर्ग आता जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट आणि Omicronचा व्हेरिएन्ट यांच्या लक्षणांमध्ये काही फरक आहे का, Omicronची लक्षणं वेगळी असतात का, कोरोनावरील लस घेतल्याने Omicronचा धोका किती कमी होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत डॉ. संग्राम पाटील....


Updated : 23 Dec 2021 8:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top