Home > News Update > RSS ने भाजपला कोणता सल्ला दिला ? सल्ल्याने झाले नेते हैराण

RSS ने भाजपला कोणता सल्ला दिला ? सल्ल्याने झाले नेते हैराण

RSS ने भाजपला कोणता सल्ला दिला ? सल्ल्याने झाले नेते हैराण
X

विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्तिकेंद्रित अथवा एखाद्या नेतृत्वाच्या भोवती प्रचार केंद्रित करू नका, जरा व्यापक व्हा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजप नेत्यांना दिल्याचं समजतंय . संघाने असा सल्ला देण्यामागे लोकसभेतले भाजपचे अपयश कारणीभूत आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत?. याचं विश्लेषण केलं आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Updated : 15 Aug 2024 4:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top