Home > News Update > कॅगच्या अहवालात काय?

कॅगच्या अहवालात काय?

कॅगच्या अहवालात काय?
X

मागील दहा वर्षात क्वचित्च CAG अहवाल प्रसिद्ध झाले. रस्ते शिक्षण व आरेागय खात्यात काय अंधाधुंध आर्थिक व्यवहार झाले या बाबत लिहिले आहे . ताजा CAG अहवाल महाराष्ट्र सरकारचा व केंद्र सरकार जाब विचारतेाय ? याच आधारे 2022 ते 2024 चा CAG अहवाल धक्कादायक असू शकतो. पाहा प्रसिद्ध झालेल्या CAG अहवालाबद्दल अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक विश्वास उटगी यांचे विश्लेषण

Updated : 24 Dec 2024 4:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top