Home > News Update > लेक लाडकी योजनेचा वारीत जागर

लेक लाडकी योजनेचा वारीत जागर

लेक लाडकी योजनेचा वारीत जागर
X

आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूर च्या दिशेने पायी निघाले आहेत. या वारीत शासनाच्या योजनांची वारकऱ्यांना माहिती व्हावी,यासाठी लेक लाडकी योजनेचा रथ देखील सहभागी झाला आहे. वारीमध्ये. लेक लाडकी योजनेची कशा प्रकारे जनजागृती होतेय जाणून घेवूयात समन्वयक प्रेम इंगळे यांच्याकडून..

Updated : 15 July 2024 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top