Home > News Update > देवेंद्र फडणवीसांबद्दल व्हायरल पोस्टप्रकरणी कारवाईचे आश्वासन

देवेंद्र फडणवीसांबद्दल व्हायरल पोस्टप्रकरणी कारवाईचे आश्वासन

देवेंद्र फडणवीसांबद्दल व्हायरल पोस्टप्रकरणी कारवाईचे आश्वासन
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात सध्या सोशल मीडियावर एक बदनामीकारक पोस्ट व्हायरल झाली आहे. हा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित करत अशाप्रकारच्या पोस्ट कऱणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ती पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने केल्याचा आरोप करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करुन कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.


Updated : 4 March 2021 1:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top