Home > News Update > विदर्भात सर्व्हेमध्ये महायुतीला धक्का ? मोदींच्या एन्ट्रीने सावरणार भाजप ?

विदर्भात सर्व्हेमध्ये महायुतीला धक्का ? मोदींच्या एन्ट्रीने सावरणार भाजप ?

विदर्भात सर्व्हेमध्ये महायुतीला धक्का ? मोदींच्या एन्ट्रीने सावरणार भाजप ?
X

विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला मात्र पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत महायुतीला केवळ २५ जागा जिंकून येतील असं सांगण्यात आल्यामुळे नेत्यांची धास्ती आणखीनच वाढली आहे. अर्थात सर्व्हेबाबतची ही सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीचे लोकसभेप्रमाणे विदर्भात कमबॅक होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एंट्री विदर्भात येत्या शुक्रवारी होत आहे. मोदी काय घोषणा करतील ? भाजपाची रणनीती नेमकी काय असेल ? यासाठी ऐका मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं हे विश्लेषण

Updated : 15 Sep 2024 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top