वर्षा राऊत इडीच्या कार्यालयात हजर...
संजय राऊत यांची पत्नी वर्षा ED ऑफिसमध्ये, काय आहे प्रकरण?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 Jan 2021 4:17 PM IST
X
X
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला 29 डिसेंबरला इडीची नोटीस आल्यानंतर आज त्या इडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी 5 जानेवारी पर्यंत वेळ मागवून घेतली होती. मात्र, त्या आज 4 जानेवारीलाच इडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
PMC बॅकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात त्यांचे निकटवर्तीय प्रकाश राऊत यांनी 12 वर्षापुर्वी 50 लाख रुपये टाकले होते. याबाबत गेल्या काही महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे ED चा पत्रव्यवहार सुरु असल्याचं समजतंय. या पत्रव्यवहारानंतर इडीने त्यांना चौकशी साठी बोलावले होते.
Updated : 4 Jan 2021 4:17 PM IST
Tags: varsha raut sanjay raut
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire