Home > Election 2020 > भीम आर्मीचा करविता भाजपा, मायावतींचा आरोप

भीम आर्मीचा करविता भाजपा, मायावतींचा आरोप

भीम आर्मीचा करविता भाजपा, मायावतींचा आरोप
X

दलितांच्या मतांमध्ये फूट पाडून भारतीय जनता पक्षाला फायदा पोहोचावा या साठीच भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांनी वाराणसी इथून भाजपा निवडणूक लढवत आहे असा आरोप बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. भीम आर्मी ही संघटने मागे भाजपाचं षडयंत्र असून या माध्यमातून दलित विरोधी मानसिकतेचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे. बसपा वर हेरगिरी करण्यासाठी भाजपाने चंद्रशेखर ला बसपात पाठवण्याचा प्रयत्न केला, मात्र का कट पूर्ण होऊ शकला नाही. असं मत मायावतींनी व्यक्त केलं आहे.

अहंकारी, निरंकुश, जातीयवादी, धर्मांध भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एकेक मत महत्वाचं असून आपलं मत वाया घालवू नका असं अपील मायावतींनी केलं आहे

Updated : 31 March 2019 12:47 PM IST
Next Story
Share it
Top