विविधतेतून एकतेचं चॅलेंज: CHS सोसायटी
विजय गायकवाड | 16 Jun 2023 7:00 PM IST
X
X
सहकार विभागाकडे सर्वात मोठ्या संख्येने असतील त्या गृहनिर्माण सहकारी संस्था.. जवळपास दीड लाखाच्या संख्येने मुंबईसह ठाणे, पुणे आणि प्रमुख शहरांमध्ये या संस्था कार्यरत असतात परंतु अंतर्गत हेव्यादाव्याच्या बळी पडलेल्या या संस्था अपेक्षित काम करू शकत नाही.. विविधतेत एकता हे तत्व साध्य करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांविषयी सहकार विभागाचा दृष्टिकोन मांडला आहे राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...
Updated : 16 Jun 2023 7:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire