Home > News Update > वातावरणीय बदलाचा तूर पिकाला फटका; तूर पिकावर अळ्या आणि रोगाच्या प्रादुर्भाव

वातावरणीय बदलाचा तूर पिकाला फटका; तूर पिकावर अळ्या आणि रोगाच्या प्रादुर्भाव

वातावरणीय बदलाचा तूर पिकाला फटका; तूर पिकावर अळ्या आणि रोगाच्या प्रादुर्भाव
X

गोंदिया जिल्ह्यामध्ये धान पिकासोबत मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड केली जाते. यंदा तूर पिकाला वातावरणीय बदलाचा फटका बसला आहे. तूर पिकावर अळी व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तूर उत्पन्नातून लागवडीसाठी लागलेला खर्च निघेल की नाही अशी शंका आता शेतकऱ्यांना येत आहे. पुन्हा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तरी आता सरकारकडून योग्य मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Updated : 6 Jan 2025 9:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top