Earthquake: ग्रीस, तुर्कस्तानमध्ये भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 Oct 2020 7:46 PM IST
X
X
ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून या भूकंपानंतर ग्रीक आणि तुर्कस्थानमध्ये त्सुनामी आली आहे.
एजियन समुद्रकिनारी 7.9 मॅग्निट्युडचे धक्के बसले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्वेक्षणानुसार पश्चिम इजमीर प्रांताच्या किनाऱ्यापासून सुमारे 17 कि.मी. अंतरावर 7.0 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भुकंपात अनेक इमारती पत्यासारख्य़ा कोसळल्या आहेत. त्यामुळे हा भूकंपात जिवीत हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Updated : 30 Oct 2020 7:47 PM IST
Tags: Turkey Earthquake Tsunami Greece
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire