Home > News Update > त्यांचा राग शांत व्हावा म्हणून प्रयत्न केले पण नराधमांनी त्याला कायमचे शांत केले...
त्यांचा राग शांत व्हावा म्हणून प्रयत्न केले पण नराधमांनी त्याला कायमचे शांत केले...
धनंजय सोळंके | 28 July 2024 7:47 PM IST
X
X
आम्ही गोंधळी जातीचे असल्याने त्यांना विवाह मान्य नव्हता. माझ्या भावाने त्यांचा राग शांत करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्या भावालाच कायमचे शांत केले. पहा छ. संभाजीनगरच्या घटनेतील संतापजनक वास्तव धनंजयसोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये…
Updated : 28 July 2024 7:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire