Home > News Update > महायुतीची आजची बैठक लांबली, शिंदेची तब्बेत बिघडली. श्रीकांत शिंदेंची घोषणा काय ?

महायुतीची आजची बैठक लांबली, शिंदेची तब्बेत बिघडली. श्रीकांत शिंदेंची घोषणा काय ?

महायुतीची आजची बैठक लांबली, शिंदेची तब्बेत बिघडली. श्रीकांत शिंदेंची घोषणा काय ?
X

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ते उपमुख्यमंत्री होणार नसल्याचं सांगत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला मुद्दा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सोमवारी होणारी महायुतीची प्रलंबित बैठकसुद्धा एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक सुद्धा आता ४ डिसेंबरला होणार असल्यानं ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीआधी मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. या वेगाने घडणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Shiv Sena MP Dr. Shrikant Shinde has attempted to put an end to the ongoing speculation by stating that he will not be the Deputy Chief Minister. However, the issue, which has been a topic of discussion for several days, remains unresolved. Moreover, the crucial meeting of the Maha Vikas Aghadi, scheduled for Monday, has been canceled due to the health condition of Eknath Shinde. Additionally, the BJP legislative party meeting, now set for December 4, has added to the complexity, creating a significant uncertainty ahead of the swearing-in ceremony on December 5. The rapidly evolving developments have been analyzed by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

Updated : 3 Dec 2024 2:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top