दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची अशी असते तयारी
अशोक कांबळे | 14 July 2024 6:40 PM IST
X
X
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आपल्या पालख्यासह आळंदी ते पंढरपूर पायी चालत आहेत. भर पावसात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची कशी होते व्यवस्था ? याबाबत छ. संभाजीनगर येथून आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
Updated : 14 July 2024 6:43 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire