Home > News Update > पशु पक्षांचे मायबाप झालंय बीडचे हे दांपत्य...

पशु पक्षांचे मायबाप झालंय बीडचे हे दांपत्य...

पशु पक्षांचे मायबाप झालंय बीडचे हे दांपत्य...
X

स्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या पशु पक्षांचा तडफडून मृत्यू होतो. शिकाऱ्यांच्या तावडीतून जखमी झालेले अनेक प्राणी पक्षी तडफडून जीव सोडतात. अशा प्राणी पक्षांच्या उपचारासाठी बीडच्या या दांपत्याने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. पहा हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट....

Updated : 18 Oct 2024 4:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top