Home > News Update > बेवारसांचे वारस बनलेत सोलापूरचे हे अधिकारी

बेवारसांचे वारस बनलेत सोलापूरचे हे अधिकारी

बेवारसांचे वारस बनलेत सोलापूरचे हे अधिकारी
X

सध्या माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे. पण लाखभर रुपयांचा पगार असलेले सोलापूरचे हे अधिकारी स्वतः हातात कैची वस्तरा घेऊन बेवारस लोकांची सेवा करत आहेत. पहा अशोक कांबळे यांचा प्रेरणादायी रिपोर्ट......

Updated : 24 Jun 2024 6:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top