Home > News Update > उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ह्या उमेदवारांना मिळाली संधी....

उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ह्या उमेदवारांना मिळाली संधी....

उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ह्या उमेदवारांना मिळाली संधी....
X

Assembly election 2024 : राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम ठेवली आहॆ.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, डॉ विजयकुमार गावित, जयकुमार रावल,राहुल ढिकले,सीमा हिरे, या दिग्गज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे...

उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे उमेदवार :

शहादा विधानसभा - राजेश पाडवी (Rajesh Padvi)

नंदुरबार विधानसभा - विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

धुळे शहर विधानसभा - अनुप अग्रवाल (Anup Agarwal)

शिंदखेडा विधानसभा - जयकुमार रावल (Jaykumar Raval)

शिरपूर विधानसभा - काशिराम पावरा (Kashiram Pawara)

रावेर विधानसभा - अमोल जावले (Amol Jawle)

भुसावळ विधानसभा- संजय सावकारे (Sanjay Savkare)

जळगाव शहर विधानसभा - सुरेश भोळे (Suresh Bhole)

चाळीसगाव विधानसभा - मंगेश चव्हाण (Mangesh Chavan)

जामनेर विधानसभा - गिरीश महाजन (Girish Mahajan)

चांदवड विधानसभा - राहुल आहेर (Rahul Aher)

बागलाण विधानसभा - दिलीप बोरसे (Dilip Borse)

नाशिक पूर्व विधानसभा - राहुल ढिकले (Rahul Dhikle)

नाशिक पश्चिम विधानसभा - सीमा हिरे (Sima Hire)

शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)

शेवगाव - मोनिका राजले (Monika Rajale)

राहुरी - शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile)

श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते (Pratibha Pachpute)

कर्जत जामखेड - राम शिंदे (Ram Shinde)

Updated : 20 Oct 2024 6:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top