Home > News Update > थंडीच्या दिवसात हुलग्याचे माडगे पिण्याचे हे आहेत फायदे

थंडीच्या दिवसात हुलग्याचे माडगे पिण्याचे हे आहेत फायदे

थंडीच्या दिवसात हुलग्याचे माडगे पिण्याचे हे आहेत फायदे
X

जुन्या काळातील पौष्टिक खाद्य पदार्थ आज नामशेष झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील स्वाती थिटे या महिलेने अशाच माडग्याचा उद्योग सुरू करत माडग्याला पुन्हा बाजारात आणले आहे. त्यांच्या या उद्योगाबद्दल जाणून घेतले आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Updated : 24 Dec 2024 2:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top