महाराष्ट्रातील या 18 व्यक्ती निवडणूकीस अपात्र
टीम मॅक्स महाराष्ट्र | 17 March 2024 7:30 PM IST
X
X
निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यातील १८ व्यक्तींवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. कोण आहेत या व्यक्ती ? जाणून घ्या धनंजय सोळंके यांच्याकडून
Updated : 17 March 2024 7:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire