Home > Election 2020 > तो फिर घर नहीं जाएगी क्या? प्रियंका गांधीना सवाल

तो फिर घर नहीं जाएगी क्या? प्रियंका गांधीना सवाल

तो फिर घर नहीं जाएगी क्या? प्रियंका गांधीना सवाल
X

राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने अयोध्येतील राम मंदिराच्या ठिकाणी जाणार नाही असं प्रियंकां गांधी यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपाने आता या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर करायला सुरूवात केली आहे. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने रामं मंदिरात जाणार नाही असं प्रियंका गांधी यांनी म्हटल्यानंतर अभाविप चे नेते विक्रांत खंडेलवाल यांनी प्रियंका गांधींना एक सवाल केला आहे.

तुझ्या नवऱ्याची केस ही न्यायालयात प्रलंबित आहे, मग घरी ही जाणार नाही का? असा सवाल अभाविप चे नेते विक्रांत खंडेलवाल यांनी केला आहे.

Updated : 31 March 2019 10:54 AM IST
Next Story
Share it
Top