Home > News Update > पाऊस वाढला, मुंबईतल्या धबधब्यांवरची गर्दी वाढली

पाऊस वाढला, मुंबईतल्या धबधब्यांवरची गर्दी वाढली

पाऊस वाढला, मुंबईतल्या धबधब्यांवरची गर्दी वाढली
X

मुंबईतील लोकल सेवा आज सोमवारी विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं, लोकल ही एक ते दीड तास उशिराने धावत होती, त्यामुळे अनेक कर्मचारी हे पुन्हा घरी परतले, यामुळे मुंबई परिसरात असलेल्या धबधब्यांवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गोडे यांनी.

Updated : 9 July 2024 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top