पुण्याची जनता कुणावर गुलाल उधळणार ? पुण्यात धाकधूक वाढली
X
पुण्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे मुद्दे चर्चेत आले आहे.नागरी समस्यांनी पुणेकरांना हैराण केले आहे. निवडणुकीत विविध पक्षांचा जाहरीनामा प्रकाशित झाला असतांना पुणेकरांचा स्वतःचा जाहीरनामा काय आहे? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.
During the crucial period of the assembly elections in Pune, issues falling under the jurisdiction of the municipal corporation have come into the spotlight. The citizens of Pune are troubled by various civic problems. While different political parties have released their manifestos for the election, what is the manifesto of the people of Pune themselves? To find out, Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, engaged in a conversation with them.