Home > News Update > मंत्री तर झाले पण अजून खाते ठरले नाही, अधिकाऱ्यांनी मात्र टाकले गळ

मंत्री तर झाले पण अजून खाते ठरले नाही, अधिकाऱ्यांनी मात्र टाकले गळ

मंत्री तर झाले पण अजून खाते ठरले नाही, अधिकाऱ्यांनी मात्र टाकले गळ
X

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात बिनखात्याच्या मंत्र्यांचा मुद्द्दा चांगलाच गाजतो आहे. मंत्री तर झालो मात्र खातेवाटप काही होत नाहीये,त्यामुळे त्यांच्यासहित अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या खात्याची प्रतिक्षा आहे. अधिवेशनात संपल्यानंतरच खातेवाटप होणार असल्यामुळे सारेच हिरमुसले. मात्र जनतेचं काय ज्यांनी आमदारांना निवडून दिलेय. आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी संपादक मनोज भोयर यांची याच संदर्भात घेतलेली मुलाखत

The issue of "minister without portfolios" is creating a stir in the Nagpur Winter Session of the Legislature. Although the ministers have been appointed, the distribution of portfolios has not yet been finalized, leaving both the ministers and officials waiting for their respective portfolios. Since the portfolio distribution will only happen after the conclusion of the session, everyone is feeling disheartened. However, what about the people who elected the representatives? After all, the grand alliance government has been formed. In an interview with Editor Manoj Bhoyer, M.T. Santosh Sonawane, Executive Editor of Max Maharashtra, discussed this issue in detail.

Updated : 19 Dec 2024 9:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top