नवरा सोडून गेला, गोधडी शिऊन संसाराला घातले टाके
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Oct 2024 4:55 PM IST
X
X
नवरा सोडून गेला. आई वडील नाहीत. आता जगायचं कसं? उघड्यावर झोपून दिवस काढले. शेवटी गोधडीने जगण्याचा आधार दिला. पहा गोधडी शिऊन आयुष्याला टाके घातलेल्या रणरागिणीची प्रेरणादायी गोष्ट....
Updated : 5 Oct 2024 4:55 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire