Home > News Update > चंद्रपुरात बिबट्याचा थरार, असा केला वनविभागाने जेरबंद

चंद्रपुरात बिबट्याचा थरार, असा केला वनविभागाने जेरबंद

चंद्रपुरात बिबट्याचा थरार, असा केला वनविभागाने जेरबंद
X

चंद्रपुरात आज सकाळी शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या चंद्रपूर शहरात पोहचला, मात्र त्याच्यामागे कुत्रे लागल्याने जीव वाचविण्यासाठी हा बिबट्या एका घरामागे असलेल्या झुडपात शिरला.शहराच्या मध्यभागी बिबट्या शिरल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली.वनविभाग, पोलीस विभाग आणि इको प्रो ला सदर बाब कळल्यावर ते तात्काळ बिनबा गेट जवळ पोहचले, परिसरात हजारो नागरिक जमा झाले होते.बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या बचाव पथकाला बोलाविण्यात आले.चंद्रपुरात सात तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

Updated : 6 Sep 2024 10:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top