Home > News Update > मेट्रोचा पहिला खांब माझ्या घरातच उभा राहिला, सरकारने पुनर्वसनाचे आश्वासन पाळले नाही

मेट्रोचा पहिला खांब माझ्या घरातच उभा राहिला, सरकारने पुनर्वसनाचे आश्वासन पाळले नाही

मेट्रोचा पहिला खांब माझ्या घरातच उभा राहिला, सरकारने पुनर्वसनाचे आश्वासन पाळले नाही
X

मेट्रो प्रकल्पाचा खांब माझ्या घरात उभा राहिला. माझ घर उद्ध्वस्थ झालं पण दुसरे घर मिळाले नाही. मेट्रो प्रकल्पासाठी आपली घरे देणाऱ्या अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. पहा कामगार वसाहतीतील कुटुंबांची व्यथा सागर अलकुंटे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये...

Updated : 29 Jun 2024 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top