Home > News Update > वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
X

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध मतदारसंघांमध्ये लढणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे.

यादीत खालील उमेदवारांचा समावेश आहे:

जगन सोनवणे - भुसावळ

डॉ. ऋतुजा चव्हाण - मेहकर

सुगत वाघमारे - मूर्तिजापूर

प्रशांत गोळे - रिसोड

लोभसिंग राठोड - ओवळा माजीवडा

विक्रांत चिकने - ऐरोलो

परमेश्वर रणशूर - जोगेश्वरी पूर्व

राजेंद्र ससाणे - दिंडोशी

अजय रोकडे - मालाड

अॅड. संजीवकुमार कलकोरी - अंधेरी पूर्व

सागर गवई - घाटकोपर पश्चिम

सुनीता गायकवाड - घाटकोपर पूर्व

आनंद जाधव - चेंबूर

मंगलदास निकाळजे - बारामती

अण्णासाहेब शेलार - श्रीगोंदा

प्रा. डॉ. शिवाजीराव देवनाळे - उदगीर





Updated : 21 Oct 2024 7:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top