मारकडवाडीतल्या आंदोलनाची दिशा ठरली ? पुढे काय होणार ?
X
मारकडवाडीतल्या आंदोलनानं EVM मशीनच्या विरोधात रान पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र EVM मशीनच्या समर्थनार्थ महायुतीचे नेतेच महाविकास आघाडीच्या विरोधात मैदानात उतरले. त्यामुळे मारकडवाडी गावात राजकीय आखाडा तयार झालाय.माढ्याचे आमदार उत्तम जानकर आणि काही पराभूत उमेदवार नवी दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागायचे ठरवले आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय विश्लेषक आणि माजी आयआरएस अधिकारी विजयकुमार कोहाड यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
The movement in Markadwadi tried to ignite a rebellion against the EVM machines. However, in support of the EVM machines, leaders of the Maha Yuti took to the field against the Mahavikas Aghadi. As a result, a political battleground has been created in the village of Markadwadi. Mhaswad's MLA Uttam Jankar and some defeated candidates have reached New Delhi, where they have decided to approach the Supreme Court for justice. On these developments, political analyst and former IRS officer Vijaykumar Kohad had a discussion with Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.