जरांगेंची सहानुभूति मिळवण्यासाठी उमेदवाराने स्वत:ची कार जाळली
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Nov 2024 4:03 PM IST
X
X
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, इलेक्शन फिव्हरच्या नादात कोण,काय करतील याचा नेम नाही. नांदेड जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराने जरांगे पाटील यांची सहानुभूती मिळावी, यासाठी चक्क स्वतःचीच कार जाळल्याची घटना घडली आहे. अपक्ष उमेदवार परसराम दत्ता कदम व अक्षय लहू कदम या काका-पुतण्यांनी हा बनाव रचल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या तपासात निष्पन्न झाले.
Updated : 5 Nov 2024 4:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire