Home > News Update > Thane | रुग्णालयांत रुग्णांच्या जीवाशी खेळखंडोबा

Thane | रुग्णालयांत रुग्णांच्या जीवाशी खेळखंडोबा

Thane | रुग्णालयांत रुग्णांच्या जीवाशी खेळखंडोबा
X

ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे आधी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यापाठोपाठ रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्या स्पेशल रिपोर्टमधून....

Updated : 14 Aug 2023 9:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top