Home > News Update > Thane Hospital | ठाणेच नाही तर राज्याच्या आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

Thane Hospital | ठाणेच नाही तर राज्याच्या आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

Thane Hospital | ठाणेच नाही तर राज्याच्या आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने याविषयी अधिक माहिती गोळा केली असता या रुग्णालयात एका महिन्यात 111 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्यामुळे ठाणेच नाही तर संपूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे? याविषयी मॅक्स महाराष्ट्रवर खुली चर्चा करण्यात आली. त्यामुळे ही जनतेच्या प्रश्नांवरील विशेष चर्चा नक्की पहा....

Updated : 14 Aug 2023 8:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top