जनतेचा जाहिरनामा: काय आहे विद्यार्थ्यांचा राजकीय दृष्टीकोन?
Max Maharashtra | 19 Oct 2019 3:48 PM IST
X
X
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्व पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचारात जुंपले आहेत. सर्व दिग्गज नेतेमंडळीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्भर फिरत आहेत. अनेक सभा, भाषणं, आरोप, प्रत्यारोप एकमेकांवर करुन आपलं श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हा प्रयत्न तरुणांपर्यंत पोहचतोय का? तरुण मतदार या निवडणूकांकडे कसे पाहतात? जाणुन घेण्यासाठी पाहा...विद्यार्थ्यांचा जाहिरनामा.
https://youtu.be/05BAV8bHiBU
Updated : 19 Oct 2019 3:48 PM IST
Tags: bjp bsp congress CPI Maharashtra Election 2019 mns ncp RSP Shivsena vba कॉंग्रेस बसपा भाजप भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस रासप वंचित बहुजन आघाडी शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire