कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घ्या – नितीन गडकरी
Max Maharashtra | 9 Nov 2019 10:35 AM IST
X
X
अयोध्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय लोकशाहीवर आणि न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास आहे. जो काही राममंदिरासंदर्भात निर्णय होणार आहे त्या निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. सर्वांनी शांतता ठेवावी, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. असं आवाहान नितीन गडकरी यांनी केलं आहे.
Updated : 9 Nov 2019 10:35 AM IST
Tags: ajit pawar amit shah bjp Devendra Fadanavis max maharashtra Raj Thackeray भाजप महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री विधानसभा शरद पवार शिवसेना शेतकरी
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire